Surprise Me!

भाजपच्या नेत्यांना आता मी सोडणार नाही - नवाब मलिक Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

या देशात मोदी नावाचा कायदा आहे काय, असा सवाल करत राज्यातील भाजपचे नेते रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात गुंतले होते. जळगावमधील नेत्याने यात मोठा हात मारला, असा घणाघाती आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. त्यांना आता सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
#maharashtra #sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​